अक्कलकुवा दि १०(प्रतिनिधी)
महत्तम महोत्सव अंतर्गत १००८ आचार्य श्री. रामलालजी म.सा. का सुवर्ण दीक्षा महोत्सवा निमित्त ५५ जणांची नेत्र तपासणी व १५ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
समता मेडिकल स्टोअर्स अक्कलकुवा यांच्या सौजन्याने दिव्यज्योती ट्रस्ट मांडवी आयोजित
मोफत नेत्र चिकित्सा शिविर
रविवार, दि ९ रोजी जैन धर्मशाला, अक्कलकुवा येथे शिबिराचे आयोजन केले होते.
डोळे तपासणी झाल्यानंतर रुग्णांना ऑपरेशनसाठी मांडवी येथील दिव्यज्योती ट्रस्ट संचलित तेजस डोळ्यांचे हॉस्पीटल येथे घेवुन जाणार. आहेत.
ज्या रुग्णांना ऑपरेशनसाठी गाडीची व्यवस्था मोफत केलेली आहे. त्यांना घेवून जाणार व परत दोन दिवसांनी कॅम्पच्या ठिकाणी सोडले जाईल.
रुग्णांना राहण्याची, जेवणाची, चहा-नास्ता, औषधी व काळा चष्मा मोफत मिळेल. रुग्णांसोबत नातेवाईक गेल्यास त्यांचीही व्यवस्था मोफत केली जाणार आहे.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी
राजमल कोटडिया (समता मेडिकल स्टीअर्स) ,बंटी कोटडिया ,राकेश बोहरा (समता वास्तु निर्माण) परिश्रम घेतले