राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदाचा जिल्ह्यात व राज्यात पाऊस यावा, धन धान्य चांगलं पिकू दे, सुजलाम सुफलाम होऊ दे, नैसर्गिक आपत्ती टळू दे ! यासाठी याहा मोगी मातेचा चरणी नवस
June 18, 2023
तळोदा दि १८(प्रतिनिधी) देवमोगरा ता सागबारा येथील आदिवासी समाजाची कुलस्वामिनी नवसाला पावणारी ज्यांची ख्याती आहे अशा याहा मोगी मातेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा तर्फे नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस लवकर येऊन, शेतकरी राजाचे धन धान्य चांगलं पिकूदे,संपूर्ण महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम होऊदे व नैसर्गिक आपत्ती टळू दे असे याहा मोगी माते चरणी पूजा अर्चना करून नवस करण्यात आले. ह्या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आमदार उदेसिंग दादा पाडवी साहेब,शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,जेष्ठ मार्गदर्शक बच्चू भैय्या परदेशी,शहराध्यक्ष योगेश मराठे,सरपंच दीपक वळवी,सरपंच विलास पाडवी, उपसभापती कृ.उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशीं,संचालक कृ.उ.बा.स.तळोदा प्रल्हाद आप्पा फोके,रवींद्र गाढे, संचालक खरेदी विक्री संघ चंदू हरी भोई,ग्रा.स.अनिल राजपूत,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आदिल शेख,शहर संघटक राहुल पाडवी,मा.नगरसेवक गणेश पाडवी,शहर उपाध्यक्ष योगेश रघुनाथ पाडवी,अनिल पवार, गणेश राने, खजिनदार धर्मराज पवार, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,युवक ता.उपाध्यक्ष संदीप वळवी,सहसंघटक मुकेश पाडवी,शहर सहसंघटक नितीन वाघ,हितेश राणे,इंद्रजीत राणे,वैभव कर्णकार,अनिल भारती,महेश जगदाडे,नासिर शेख,फराज पठाण, दिनेश भ्रामने,सोनू सोनवणे,जितू केदार,प्रकाश पाडवी, कात्या पाडवी,आकाश पाडवी,कैलाससिंग राजपूत,दिनेश राजपूत,रामेश्वर राजपूत राष्ट्रवादिचे कार्यकर्ते उपस्थित होते.