मानव विकास मिशन अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना तीस बैलजोडींचे वाटप
June 06, 2023
तळोदा दि,६ (प्रतिनिधी)कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा येथे,मानव विकास मिशन योजने अंतर्गत मालदा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या धोजापाणी ता,तळोदा येथील ३० लाभार्थ्यांना बैल जोडीचे वाटप करण्यात आले,याप्रसंगी डाँ सुनील गोस्वामी पोशूधन विकास अधिकारी पंचायत समिती तळोदा,डाँ महेंद्र जमदाळे पोशूधन विकास अधिकारी बोरद,(अतिरिक्त) डाँ हिम्मतसिंग पावरा पं स तळोदा,रंजनाताई पावरा मानव विकास मिशन तालुका समन्वयक,सरपंच गोपी पावरा,उपसरपंच बेताब दादा पावरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा विध्यमान आमदार राजेश दादा,पाडवी यांचे प्रतिनिधी म्हणून संजूभाऊ कलाल,उपस्थीत होते,संदिप सूर्यवंशी तालुका पेसा समन्वयक,ग्रामसेवक आर टि गावित,अमृत दादा पावरा,रोहिदास पावरा,डोंगरसिंग पावरा,गब्बरसिंग पावरा,नटवर पावरा टेट्या पावरा आदि लाभार्थी उपस्थीत होते,*