२१ गावांमध्ये शेतकरी क्षेत्रीय दिनाचे आयोजन; ३७४ शेतकऱ्यांचा सहभागअफार्म संस्था व कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने खरीप पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
नंदुरबार दि १५ (जिल्हा प्रतिनिधी) शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून शेती अधिक फायदेशीर व शाश्वत बनविणे, आधु…