तळोदा दि २(प्रतिनिधी) तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे 1 जुन रोजी असणाऱ्या शहरातील सर्व जाती धर्मातील 42 लोकांचे एकत्रित सामूहिक वाढीवसाचे चे औचित्त साधून त्यांना आदरपूर्वक आमंत्रित करून प्रत्येकाला सन्मानाचा फेटा बांधून गुलाबपुष्प सोबत वस्तू भेट देण्यात आली
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग दादा पाडवी साहेब,तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत,शहराध्यक्ष योगेश मराठे,उपसभापती कृ.उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय, शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष आरिफ शेखनुरा,पुरोहित हरिश्चंद्रजी जोशी,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष आदिल शेख, संजू भाई वाणी, संचालक कृ.उ.बा.स. तळोदा प्रल्हाद आप्पा फोके,शहर उपाध्यक्ष गणेश राणे,अनिल पवार,नदीम बागवान,संघटक राहुल पाडवी,सहसंघटक मुकेश पाडवी युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,नासिर शेख,नितीन मराठे,छगन माळी,चेतन चौधरी,विकास क्षत्रिय,इमरान शिकलीकर,गोलू बारी, अविनाश मराठे,दिनेश भ्रामने,शोयेब पठाण,प्रकाश् पाडवी,सागर खैरनार,बंटी माळी,मन्नू मन्सूरी, असलम मन्सूरी उपस्थित होते.