तळोदा दि ८(प्रतिनिधी) ७ एप्रिल २०२३ जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्र आमलाड येथे "सुंदर माझा दवाखाना" कार्यक्रम राबविण्यात आला, व आरोग्यपोषण दिवस साजरा करण्यात आला. यात गरोदर माता व 0-2 वयोगट बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात आले व आरोग्यवर्धिनी केंद्राची स्वच्छता व सुशोभीकरण करून परिसर सजवण्यात आला. डॉ. सुमित वाणी,श्रीमती.आर. व्ही.वळवी(LHV),