तळोदा दि १५(प्रतिनिधी)
महात्माफुले सामाजिक लोकविकास बहुउद्देशीय संस्था तळोद चे अध्यक्ष ,अंबालाल साठे यांचा वाढदिवसा निमित्ताने नेञ तपासणी शिबिर व चष्मे वाटप करण्यात आले.शिबिरात 150 रूग्णांची तपासणी व 75 गरजुंना चष्मे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घघाटन आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते करण्यात आले. प्रसंगी अभिष्टचिंतन सोहळा केक कापुन झाला. आमदार राजेश पाडवी यांचा शुभ हस्ते गरजु महीलांना चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्राचे अध्यक्ष भाजपा जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी. अतिथी म्हणून शहादा मतदार संघ निवडणूक प्रमुख कैलास चौधरी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा चिटणीस हेमलाल मगरे , माजी नगरसेवक गौरव वाणी,जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा भा.ज.पा.शिरीष माळी तालुका सरचिटणीस कांतिलाल पाडवी,
जिल्हा अध्यक्ष आत्मनिर्भय भारत अभियान जिल्हा अध्यक्षअनिल परदेशी ,जिल्हाअध्यक्ष जय आदिवासी युवा शक्ती विवेक पाडवी,चर्मकार समाज नवयुवक मंडळ उपाध्यक्ष
श्रावण तिजविज,महीला मोर्चा तालूकाध्यक्षा रसिला ताई देसाई, महिला मोर्चा शहराध्यक्षा भारती ताई कलाल ,संस्थापक सचिव ज्योति अंबालाल साठे,सौ.लताबाई तिजविज.इंदाबाई तिजविज दशरथ तिजविज ,चुनिलाल सोनवणे
आयोजन अंबालाल भाऊ मिञ परिवार व महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउद्देशीय संस्था तळोदायांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परीश्रम राजेश तिजविज राजेंद्र शिंदे,प्रभाकर अहिरे ,जीवन अहीरे,राजा अहीरे,महेंद्र अहीरे,अजय अहीरे,रोहीत अहीरे, सुभाष अहीरे ,कुलवीर साठे यांनी घेतले.सुञसंचालन.अविनाश मराठे यांनी केले.आभार.अंबालाल भाऊ साठे यांनी मानले समाज बांधव व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.