तळोदा दि,६(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासासाठी आमदार राजेश पाडवी सतत प्रयत्नशील असतात,मालदा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत तलाठी कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन,व मालदा ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जुवानी गावात मा,आमदार राजेशदादा पाडवी यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधीतून १२ ईलेक्ट्रीट स्ट्रीट लाईटचे उद्घाटन,शहादा तळोदा मतदारसंघांचे आमदार राजेशदादा पाडवी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले,याप्रसंगी सरपंच गोपी पावरा,ग्रामसेवक आर टि गावित, विठ्ठल बागले,प्रविण वळवी,कमलेश पाटिल,फकीरा खर्डै,संपत ठाकरे,डीगंबर खर्डै,पवन खर्डै,सागर नाईक,संजू खर्डै,रविंद्र वळवी,अशोक मोरे,राज्या मोरे,विजू ठाकरे,देविदास खर्डै,जगदिश खर्डै,रघू खर्डै,आदि उपस्थीत होते.