तळोदा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भगवान बिरसा मूंडा पूण्यतिथी साजरी
June 09, 2023
तळोदा दि ९ (प्रतिनिधी)जल, जमीन, जंगल आदींच्या रक्षणाबरोबरच आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष करणारे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी निमित्त मा.आमदार श्री उदेसिंग दादा पाडवी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे तळोदा येथील भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्तीवर दुग्धभिषेक करून पुष्पहार टाकत, घोषणा देत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा तर्फे अभिवादन करण्यात आले अभिवादन प्रसंगी शहादा-तळोदाचे राष्ट्रवादी चे विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,शहराध्यक्ष योगेश मराठे, कृ.उ.बा.स.तळोदाचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशीं,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरीफ शेख नुरा,संचालक कृ.उ.बा.स.तळोदा प्रल्हाद आप्पा फोके,संचालक खरेदी विक्री संघ तळोदा पूनमचंद वळवी,संघटक राहुल पाडवी,मा.नगरसेवक गणेश पाडवी,उपाध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष गणेश राने,उपाध्यक्ष नदीम बागवान,सरचिटणीस महेंद्र पोटे,युवक उपाध्यक्ष देवेश मगरे, ग्रा.स.अंबुलाल वळवी,सहसंघटक मुकेश पाडवी,रवींद्र पाडवी,युवराज चव्हाण,आमीन बागवान,नितीन मिस्त्री,इमरान शिकलीकर,विकास खाटीक,सोनू सोनवणे, उपस्थित होते.