यावेळी कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, महिला जिल्हाध्यक्ष शानुबाई वळवी, भाजपाचे अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशदादा पाडवी, उपस्थित होते.मनोगतात रक्तदान,हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा महामंत्री कपिलदेव चौधरी, महामंत्री बळीराम पाडवी, फक्षाचेतळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष किरेसिंग वसावे, मंडळ अध्यक्ष विनोद कामे, पं. स. सदस्य ॲड. सुधिर पाडवी, आदिवासी आघाडीचे दारासिंग पाडवी, सरपंच जयमल पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश सोलकी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मधुराबाई पाडवी, सरपंच नरेश पाडवी, पं.स.सदस्य किशोर पाडवी, मौलीपाडा सरपंच किसन नाईक, धडगांव माजी तालुकाध्यक्ष कालुसिंग पाडवी, शिवाजी नाईक, रामसिंग वळवी, चमाऱ्या पाडवी, नवानागरमुठा सरपंच नरेश पाडवी, मंडारा सरपंच सुनिल राव, अक्कलकुवा ग्रा.पं.सदस्य संदिप मराठे,मगन पावरा, नाला चे सरपंच भुपेन्द्र पाडवी, जिल्हा बापु सदस्य महिरे, बालंबा सरपंच दिव्याभारती वळवी, पं.स. सदस्य अशोक राऊत, जि.प. श्याम सोलंकी, जमाना सरपंच विरसिंग पाडवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोहित शुक्ला, हरिदास गोसावी, बिजरीगव्हाण सरपंच रोशन पाडवी, विजय वसावे, भगतसिंग नाईक, माजी सरपंच योगेश पाडवी, मनोज पाडवी, अविनाश पाडवी, कांतीलाल पाडवी, मुकेश पाडवी, होनजी वसावे, सुनिल सुर्यवंशी, रोहिदास लोहार, देविदास वसावे, दिलीप परदेशी, महेश पाडवी, शुभम पाडवी, भुषण पाडवी, वैभव पाडवी, रोहिदास वळवी, विशाल तडवी, प्रकाश क्षत्रिय, दारासिंग वळवी उपस्थित होते. यावेळी रक्तसंकलनाचे काम जनकल्याण रक्तपेढी नंदूरबार चे डॉ. अर्जुन लालचंदाणी, खलील काझी, शेखर पाटील, सुनिल पवार, आकाश जैन, संजय सुर्यवंशी, गोरख वसावे, तेजस पाटील, सौ. पुनम चव्हाण यांनी केले.