1)परिसरात घडणाऱ्या अनुचित प्रकाराबद्दल सुरक्षा व उद्बोधन
2) विध्यार्थी स्थलांतर
3)शाळेतील विविध योजना अवगत
4)पालक तक्रार व सूचना
या प्रकारे बरेच विषय सभेत मांडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मालदा गावाचे सरपंच श्रीमती करुणाताई पावरा हे होते प्रमुख अतिथी म्हणून करडे गावाचे पो. पाटील राजेंद्र वसावे, अशोक पाडवी, सुदाम मोरे,हिरामण खर्डे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक फत्तेसिंग पावरा सर ,जयश्री सैंदाने मॅडम,माध्यमिक विद्यालय मालदा चे मुख्याध्यापक श्री के एस बारेला सर यांनी पालकांना सर्व योजना व विद्यार्थी सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी महिला पालक यांनी ही विविध समस्या व उपाययोजना सुचवले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक ,शिक्षेकत्तर कर्मचारी,करडे ,जुवानी, गोंडाले,धजापाणी मालदा येथील पालक उपस्थित होते सुञसंचालन मुकेश पाटील सरांनी केले व आभार प्रदर्शन रविंद्र पाटील यांनी मानले.