अक्क्लकुवा दि. १५ (प्रतिनिधी) १५ नोव्हेंबर, २०२४ रोजी ओरपा (सोराबारा), ता. अक्कलकुवा येथे धरती आबा भगवान बिरसामुंडा जयंती आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रतिमापुजन व अभिवादन यावेळी कार्यक्रमास अविनाश वसावे (सरपंच- उमरागव्हाण ग्रा.पं.),नर्मदाबाई अशोक वसावे (उपसरपंच- उमरागव्हाण ग्रा. पं.) बुलाखी वसावे (माजी पोलीस पाटील), हिरालाल वळवी (से.नि. मुख्याध्यापक- आश्रमशाळा), मुंगल्या वळवी (मुख्याध्यापक- जि.प. उमरागव्हाण), जयसिंग वळवी, मोगा वळवी, अँड उच्च. महेश वसावे, पिसा वळवी (अध्यक्ष- बिरसा मुंडा ॲथलेटीक्स क्लब)
सुरूपसिंग वसावे, रविंद्र वसावे, इंद्रसिंग वळवी, लोकेश वळवी, ईश्वर वळवी, बिरसा मुंडा ॲथलॅटीक्स क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थीनीं- अमित वसावे, अतुल वसावे, रोहित वळवी, राहुल वळवी, दिपक वळवी, बादल वसावे, रविता वसावे, पल्लवी वळवी, अपुर्वा वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जमाना ऐरियातील अधिकारी-कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.