Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय हिंदू - मुस्लिम एकता सोशल फाउंडेशनच्या, नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची निवड जाहीर

राष्ट्रीय हिंदू - मुस्लिम एकता सोशल फाउंडेशनच्या, नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ  शेरूभाई मोमीन यांची निवड जाहीर
नाशिक दि ५ (जिल्हा विशेष प्रतिनिधी)  सर्व धर्म समभाव मानवतेच्या हक्कासाठी, सर्वांच्या विकासासाठी, सर्व सामान्य गोर - गरिब माणसांच्या न्याय व. हक्कासाठी एकमेव विकासाचा, संघर्षमय लढा. नाशिक येथील शासकिय विश्रामगृह येथे कोअर कमिटीची भव्य जाहीर बैठक संपन्न झाली .
      राष्ट्र हिंदू मुस्लिम एकता सोशल फाउंडेशनच्या, अध्यक्षपदी स्वाभिमानी सेना, लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे, नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक, डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी, निवड आज सर्वांनुमते बैठकी प्रसंगी जाहीर करण्यात आली, तर उपाध्यक्ष ईब्राहिम अत्तार, सत्तारबाबा कुरेशी कार्याध्यक्ष शांताराम दूनबळे, संघटकसचिव कय्युमभाई शेख, सरचिटणीस परवेझ सांडूभाई शेख, प्रमुख सल्लागार भोलाकाका पवार, सुरेशदादा कटके, अंबादास कटके, प्रविण पाटील शिंदे, विजय शिंदे, अब्दुलदादा शेख, सादिकभाई मोमीन, मुक्तारबाबा देशमुख, अहेमदअली सैय्यद, काझी लियाकतअली सैय्यद, चिटणीस अकिलभाई शेख, संपर्कप्रमुख गणपत जाधव, जनार्दन दरेकर, गुलाब कमोदकर, संतोष जानराव, नाना जानराव, गोरख कमोदकर, राहूल कटके, असलम नाजीमभाई शेख, राशीद शेख, अ. वाहिद अन्सारी, हुसेन अन्सारी, नफिस अन्सारी, शकिल शाह हुसेन हाजीबाबा कुरेशी, अरबाज मोमीन, समीरभाई सैय्यद, संजय पवार, जगन शिंदे, किरण औटे, फिरोज सैय्यद, संजय संत, आदिल अन्सारी, सलीम शाह, सलीम अन्सारी, सोपानराव कटके, राजेंद्र संत, जिया शाह, शादाब शाह, पापा शाह, वसीम गाझी, सैय्यद ईब्राहीम, कासीम सैय्यद, आदी सह सदस्य कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी यांचा या कार्यकारिणी मंडळ मध्ये समावेश आहेत. सदर निवडीबद्दल नुतन पदाधिकारी यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन व. स्वागत करण्यात येत आहे.