Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा शहरासह तालुक्यात बनावट जन्म प्रमाणपत्र, रेशनकार्डची कसून चौकशी - नागेशकुमार पाडवी


अक्कलकुवा दि १२ (प्रतिनिधी) मालेगाव येथे बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकार उघडकीस आल्याने अक्कलकुवा शहरासह तालुक्यातील जन्म प्रमाणपत्र तसेच रेशनकार्ड चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन  नागेशकुमार दिलवरसिंग पाडवी भाजपचे अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा निवडणूक प्रमुख नागेशकुमार दिलवरसिंग पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनाचा आशय असा, मालेगाव येथे मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी रोहींग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असुन अक्कलकुवा तालुक्यात देखिल गेल्या काही वर्षांपुर्वी कारवाई करण्यात आलेले तहसीलदार यांनी कर्तव्य बजावले असल्याने अक्कलकुवा शहरासह तालुक्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तसेच रेशनकार्ड देण्यात आले असल्याचा संशय बळावत आहे, तरी याबाबत गांभीर्याने लक्ष घालुन आपल्यास्तरावरुन कसून चौकशी करण्यात यावी ही विनंती.
     अक्कलकुवा शहरात परराज्यातील नागरीकांचे वास्तव्य मोठया प्रमाणात वाढल्याने संशय बळावला आहे तरी योग्यती कार्यवाही होणेस