Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघचा सांगली जिल्हा अध्यक्षपदी उदय मुळे, कार्याध्यक्षपदी श्रीकांत खटावकर

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि २८
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघचा सांगली जिल्हा अध्यक्षपदी उदय मुळे, कार्याध्यक्षपदी श्रीकांत खटावकर शहराध्यक्ष पदी विनायक पिसे, शहर उपाध्यक्ष पदी, प्रकाश हिरवे यांची निवड शहर सचिव पदी गणेश भस्मे, शहर सहसचिव पदी सचिन बुरांडे यांची निवड करण्यात आली. 
      सभेच्या वेळी,पावसाची हजेरी,विज गेली असताना बंधवानी मोबाइल चे टॉर्च सुरु करून सभेत प्रकाशाचे वातावरण निर्माण केले,२१ बंधु भगिनीना नियुक्ति पत्र वाटप करण्यात आले. या बैठकीत संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन नागपूर यावर विचार विनिमय करण्यात आला.
        यावेळी सांगली शहर व जिल्ह्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते, विठ्ठल मंदिर दैव, नामदेव मंदिर, नामदेव भवन कर्नाळ चौकी सांगली यावेळी समिती अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर टोम्पे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वरजी धिरडे, राष्ट्रीय समन्वयक अनंत जांमजोड, पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संघटक संतोष मुळे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनकर पतंगे, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पुकळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भरत कोळेकर,न.स.उ परिषदेचे सचिव सुभाष मुळे,इतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश विठ्ठलपंत पुकळे (जयसिंगपूर)
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भरत कोळेकर(गडहिंग्लज) गडहिंग्लज तालुक उपाध्यक्ष तुकाराम खटावकर,गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष आनंदा पिसे उपस्थित होते.तसेच यावेळी सांगली शहर अध्यक्षा सौ. विद्या कपडेकर, शहर उपाध्यक्षा सौ. शुभांगी पिसे, सौ माधुरी पतंगे, सौ सुप्रिया बोंगाळे, सौ. साधना पुकाळे, सौ. रोहीणी मुळे,सौ. गौरी पिसे, सौ रेखा बोंगाळे, सौ सुप्रिया बोंगाळे, प्रियांका भस्मे, मंगल भस्मे, अंजना पोरे, सुमित्रा शेंडगे, राजश्री पिसे, ज्योति पिसे, प्रतिभा पिसे, रेखा इंगळे, सौ रुपाली अडसुळे,श्री संत नामदेव शिंपी समाज दैव मंडळ नामदेव मंदिर सांगलीचे अध्यक्ष सिद्धू कनेरी, विश्वस्त किरण बोंगाळे, गजानन मुळे, रविंद्र वादवणे, मोहन पतंगे, पृथ्वीराज खटावकर,सर्व समाज बांधव व माता भगिनी उपस्थित होत्या.