Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

तळोदा दि १०(प्रतिनिधी)  हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतिक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तळोदा येथील जामा मस्जिद येथे पवित्र रमजान महिण्याचे औचित्त साधून इफ्तार पार्टीचे आयोजन मा.आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री उदेसिंग दादा पाडवी साहेब यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला कार्यक्रमात
 समाज अध्यक्ष आरीफ शेख नुरा,मुतवल्ली गौसिया मस्जिद मुन्ना कुरेशी,मुतवल्ली सिद्धीकिया मस्जिद सुलतान शेख, धर्मगुरू मौलाना शोएब रजा नुरी, API अमित बागुल,API अविनाश केदार,PSI प्रिया वसावे, प्रगतीशील शेतकरी निसार दादा मक्राणी,माजी नगरसेवक अकबर दादा शेख,सचिव याकूब सर पिंजारी,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आगाड़े,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,शहर अध्यक्ष योगेश मराठे,मा.बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,राष्ट्रवादी कार्यकर्ता संदीप परदेशीं,मोबीन मणियार,प्रल्हाद आप्पा मराठे,मोसीन मणियार,शशिकांत नगराडे,शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,शहर उपाध्यक्ष गणेश राणे,संघटक राहुल पाडवी,खजिनदार धर्मराज पवार, संजय राणे सर,फिरोज मन्सूरी गादीवाले,रहमान चाचा मलक,मुस्ताक अली कालुमिया,नासिर शेख, आसिफ सेठ,फिरोज मिस्त्री,डॉ फिरोज पिंजारी,रऊप अन्सारी,सादिक मन्सूरी,सईद पठाण,पप्पू सय्यद,शोयेब खान,आसिफ शेख,बल्लू बागवान,मेहमूद मन्सूरी,नासिर मणियार,अजीज मणियार, मोसीन मणियार,वाहिद शेख,साबीर मिस्त्री,मोसीन शेख,शारुख कुरेशी,इजाज बागवान,शकील बागवान,मेहमूद कुरेशी,इस्माईल कुरेशी उपस्थित होते..

कार्यक्रम यशस्विते साठी आदिल शेख,नदीम बागवान,इमरान शिकलीकर, नितीन मिस्त्री मराठे,असलम मन्सूरी,जाकीर अरब,शोयेब पठाण,मन्नू मणियार,भय्यू शेख,असिफ़ बाबा,कामिल शेख,अमित डामरे,सागर खैरनार,प्रकाश पाडवी,रितेश साळी, यांनी परिश्रम घेतले..
मनोगत- उदेसिंग दादा पाडवी,धर्मगुरू शोएब रजा नुरी,संदीप परदेशी,शशिकांत नगराळे,याकूब पिंजारी सूत्र अविनाश मराठे
आभार - शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी व्यक्त केले