स्वातंत्र्यवीर वीर सावरकर गौरव यात्रा नाशिक येथील भगूर येथे शुभारंभ
भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांची जन्मभूमी भगूर येथे वीर सावरकर यांच्या पुतळ्याचा अभिवादन करून सावरकर गौरव यात्रेचा शुभारंभ भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भगूर शहरातून वीर सावरकर यांचे गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, नाशिक ग्रामीण अध्यक्ष केदा नाना आहेर, नाशिक ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, जिल्हा सरचिटणीस जगन पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील केदारे, बघून मंडळ अध्यक्ष प्रसाद आडके व आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.