तळोदा दि १०(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या 24 वा वर्धापन दिन व 25 व्या रौप्य महोत्सवी पदार्पन दिना निमित्त तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे शहर अध्यक्ष यांनी स्वतःच्या हस्ते ध्वजरोहन करण्याचा मान हा तळोदा येथील राष्ट्रवादी कार्यालयीन शिपाई श्री प्रकाश पाडवी यांना दिला तसेच जेष्ठ नागरिक श्री वसंत दगडू वाणी यांना राष्ट्रवादी ध्वजपूजनाचा मान दिला ह्या वेळी मनोगत व्यक्त करताना शहर अध्यक्ष यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मानसन्मान हे फक्त पदाधिकारी यांनाच भेटत नसून पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्या पासून तर पक्षातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या नेत्यांना समान दिला जातो,असे करत त्यांनी एक आदर्श घडवून आणला त्या बद्दल शहर अध्यक्ष योगेश मराठे यांच्या ह्या निर्णयाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आमदार उदेसिंग दादा पाडवी साहेब यांच्या कडून कौतुक करण्यात आले तसेच धवजारोहन नंतर महापुरुष स्मारक भगवान बिरसा मुंडा चौक येथे आयु.शशिकांतजी नगराडे सर याच्या पाठोपाठ सामूहिक संविधान वाचन करत प्रतिज्ञा घेऊन संदेश देण्यात आला की आजही ह्या देशात लोकशाही ही फक्त आणी फक्त संविधाना मुळेच टिकून आहे ह्या प्रसंगी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कोषाध्यक्ष निखिलजी तुरखिया, शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,जेष्ठ नेते डॉ.जगदीश मराठे,प्रदेश सरचिटणीस ओ.बी.सी. सेल एन. डी. पाटील सर शहादा सरपंच सविता गावित,सरपंच दीपक वळवी, उपसभापती कृ.उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय,व्हा.चेअरमन खरेदी विक्री संघ पुरषोत्तम चव्हाण,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशीं,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरीफ शेख नुरा,संचालक कृ.उ.बा.स.तळोदा प्रल्हाद आप्पा फोके,संचालक खरेदी विक्री संघ चंदू हरी भोई,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,शहर संघटक राहुल पाडवी,मा.नगरसेवक गणेश पाडवी,उपाध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष गणेश राने,उपाध्यक्ष नदीम बागवान,सरचिटणीस महेंद्र पोटे,अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस याकूब पिंजारी,जेष्ठ मार्गदर्शक बच्चूसिंग परदेशी,वसंत कलाल, खजिनदार धर्मराज पवार, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,अरविंद पाटील,भालचंद्र निकम,आकाश शिंपी, ग्रा.स.कुशन वळवी,सुरपसिंग वळवी,अंबुलाल वळवी,सहसंघटक मुकेश पाडवी,सौ पूनम मराठे,सौ सुनंदा पाडवी,लताबाई मराठे,सुनंदा ठाकरे,सौ.गायत्री क्षत्रिय,सोनाली पाडवी,रवींद्र पाडवी,शहर सहसंघटक नितीन वाघ,हितेश राणे,इंद्रजीत राणे इमरान शिकलीकर,सुदाम टेलर,साबीर मिस्त्री,मुस्ताकअली कालुमिया,योगेश पाडवी,आनंद पाडवी,अरुण आप्पा लांबोळे,विकास खाटीक,नितीन मराठे,आमीन बागवान, दिनेश भ्रामने,सोनू सोनवणे,रितेश साळी,जितू केदार,किरण पाडवी,संकेत मराठे,नीलकंठ मराठे,अशपाक शेख सहित मोठ्या संख्येत राष्ट्रवादिचे कार्यकर्ते उपस्थित होते..