महाराष्ट्रात प्रतिबंधीत व खाण्यास
अपायकारक पदार्थ , गूटखा शहादा
तळोदा रोडवर ठेगचे गावचे अलीकडे सार्व जागी चार लाख ब्याऐंशी हजार चारशे ऐंशी रुपये किंमतीचा मुद्देमाल वाहतूक करताना आढळून आल्याने गून्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील पोशि दिनकर चव्हाण नेमणूक यांच्या फिर्यादीवरून सागर मोहनदास जमनानी वय २५, विशाल मोहनदास जमनानी वय २८ दोन्ही राहणार जुनी सिंधी कॉलनी दोघांविरुद्ध शहादा पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेला माल :-
१) २,४५.४३२ कि. १२८४ विमल पानमसाला चे पाऊच
२) ३७.०४८ रु कि. १२८४ तंबाखु पाऊच
३) २,००,०००/- रु किंमतीचे टाटा वाहन असे एकूण ४,८२,४८०/- रु कि. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींचा ताब्यातील टाटा MH 39 AD 1960 या वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटखा पानमसाला अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने चोरटी वाहतुक करतांना मिळुन आला म्हणून गुन्हा
भादवि कलम १८८, २७२,२७३