Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा येथे भाजपाचे गाव चलो अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

तळोदा दि ३(प्रतिनिधी) गाव चलो अभियानांतर्गत कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ मध्ये हे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पक्ष घराघरात पोहचवणे, शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवणे व पक्षवाढीसाठी काम करण्याची चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे         जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी शहादा तळोदा विधानसभेचे  आमदार आदरणीय राजेशदादा पाडवी भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, महामंत्री बळीराम पाडवी, भरतभाई माळी  तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी शहराध्यक्ष गौरव वाणी ,पक्षाचे विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी, नारायण ठाकरे, दारासिंग वसावे युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील, श्याम राजपूत, विलास डांबरे, जितेंद्र सूर्यवंशी, सुभाष , चौधरी शिरीष माळी,गोकुळ पवार, जगदीश परदेशी ,जालंदर भोई, प्रदीप शेंडे,  योगेश पाडवी, दरबार  पाडवी, भाजपा अनुसूचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष अंबालाल  साठे, निलाबेन मेहता, अनिता कलाल, देवा कलाल, भैया चौधरी, नीलम उदासी, सचिन उदासी, आदी मान्यवर उपस्थित होते