Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेशदादा पाडवी यांच्यावरील "आमचा आमदार लय दमदार " हे गीताची सोशल मीडियावर धुम



आमदार राजेशदादा पाडवी म्हणजे सर्वगुणसंपन्न नेतृत्व शहादा तळोदा मतदार संघासह जिल्ह्यात तर कधी राज्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने सतत चर्चेत असणारे व्यक्तिमत्त्व,कामकोणतेही
असो, ते अत्यंत हुशारीने,थेट पर्यंत नेणार,अडला नडल्याचे आशास्थान म्हणजे आमदार राजेशदादा पाडवी आहेत.      
                   मध्यमवयीन असल्याने तरुणांपासून म्हाता-यांपर्यत त्यांचे चाहते लाखोंच्या घरात आहेत, त्यामुळेच त्यांचा चाहत्यांनी त्यांचावर चित्रफित काढली "आमचा आमदार लय दमदार " हे गीत सोशल मीडियावर धुम करत असुन नुकतेच या गाण्याचे आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. यावेळी हजारो स्री पुरुष उपस्थित होते.कार्यकर्त्यांसह आमदार राजेशदादा पाडवी यांनी मंचावर ठेका धरला अन् मंचावरील कार्यकर्ते आणि नेते नृत्यमग्न झाले.