बैलगाडी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना हातात
* जमीनीचे अवॉर्ड झालेच पाहिजे
* पेसा कायद्याचे नियमा प्रमाणे पालन झालेच पाहिजे,
* संपादीत जमीनीचे पंचनामे झालेच पाहीजे.
पेसा ग्रामसभेची अंमलबजावणी झालोच पाहीजे. अशा आशयाचे मागण्यांचे फलक हातात होते.यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.