स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, राष्ट्रीय एकात्मता सोशल फाउंडेशन, नाशिक जिल्हा यांच्या वतीने, सालाबाद प्रमाणे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, 2024, ची, कार्यकारिणी जाहीर जन्मोत्सव समिती च्या अध्यक्षपदी, कौमे खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकशाही मराठी पत्रकार संघ नाशिक जिल्हाध्यक्ष, आदर्श महाराष्ट्र युवा समाजभूषण पुरस्कार विजेते जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची एका आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये निवड जाहीर करण्यात आली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंजाबरावजी वडजे पाटील, रशीदभाई इनामदार, हे यावेळी, उपस्थित होते, उपाध्यक्षपदी :- राजेंद्र माळी, संजय मोरे, दत्ता जेजुरकर, गणेश खळे, मयूर भालेराव, कृष्णा माळी, राजेंद्र संत, संघटक सचिव :- समीर भाई सय्यद, नाना जानराव, सोपानराव कटके, समाधान गोराणे, सरचिटणीस :- अविनाश गोसावी, संजय संत, हुसेन अन्सारी, मोबीन मुलतानी, संपर्क प्रमुख :- आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, सलीम मुलतानी, ईद्रीस मुलतानी, सद्दाम मुलतानी, शरीफभाई शेख, जाकीरभाई शेख, नियोजन समिती :- राशीद समदभाई शेख, मुक्तार शेख, समीरभाई शेख, परवेजभाई शेख, दामू माळी, नवनाथ माळी, देवा मोरे , भावराव मोरे, शेख अब्दुलदादा खेरवाडीकर, शेख मकसूद बाबा, सिकंदर सैय्यद, ईब्राहिम अत्तार, सलीम सैय्यद, ईब्राहिम सैय्यद, ख्वाजाभाई फिटर , जावेद सैय्यद, नवनाथ चव्हाण, आरिफ सौदागर, वाहिद अन्सारी, एजाज शेख, समसेर शेख, सत्तार गफ्फार कुरेशी, मुसाभाई अन्सारी, अकील शेख, मुजाहीद अन्सारी , गफ्फार अन्सारी, कासीम अन्सारी, वसीम अन्सारी, अरबाज मोमीन, नफिस अन्सारी, आदीं सह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक यांचा समावेश आहे..