याबाबतची तक्रार करण्यात आली.त्यामुळे वनविभागाने दखल घेत कोराला ता कुकरमुंडा जि तापी येथे पिंजरा लावण्यात आला होता.दि ३ च्या रात्री हल्लेखोर बिबट्या जेरबंद झाला आहे.
गावाच्या परिसरात ग्रामस्थांना वावरताना आढळून येणारा बिबट्या जेरबंद झाल्याने बघ्यानी गर्दी केली आहे.ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.