नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) :- नांदगाव चे,भाग्यविधाते पाणीदार उमदे नेतृत्व आमदार सुहास( आण्णा )कांदे साहेब
यांच्या अथक प्रयत्नांनी साकारलेली मनमाड कारांची जीवन वाहिनी हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजना पाहण्या साठी प्रभाग क्र-2 बुरकुलवाडी मधील महिला करंजवण येथील जॅकवेल व मनमाड फिल्टर हाऊस बघण्यासाठी,
युवा नेते, युवा जिल्हाप्रमुख मा.फरहान दादा खान,
जेष्ठ शिवसैनिक संजय (लालाभाऊ ) नागरे ,
दिनेश घुगे(रुग्णकल्याण समिती),संजय दराडे (उप शहर प्रमुख),प्रविण भाऊ नागरे ,ज्ञानेश्वर उगले (उप युवा शहर प्रमुख ),कैलास सॊनावणे(युवा शहर संघटक)
यांच्या मार्गदर्शनाने सर्वच महिलांनी करंजवण येथील जॅकवेल व मनमाड फिल्टर हाऊस चे काम बघितले ,महिलांनी काम बघून मनमाड करिता आण्णा च्या रुपात एक देव माणूस भेटला कि जो पाणी प्रश्न पिढ्यान पिढ्या पाहत आहोत तो सुटला व आम्हाला पाणी लवकरात लवकर मिळेल अश्या भावना व्यक्त केल्या.