म्हणून धनत्रयोदशीला सातपुड्याच्या डोंगरावर असलेल्या अश्वत्थामा महाराजांचे दर्शन घेऊन पुजा अर्चना करुन पंचारती लावुन दर्शन घेऊन साकडे घातले यावेळी कु. वीर अजित पवार, अनिल पवार ,उदय पवार, अँड संदीप पवार, सूर्यकान्त पवार आणि गणेश पवार हे यात्रेला गेले होते.