Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संविधान दिवसनिमित्त भाजपाचे संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

तळोदा (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशासाठी अर्पण केले हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
 भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा व तळोदा शहराचा वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला,यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सामूहिक संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले, 

यावेळी भा.ज.पा.शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दीपक कलाल , माजी नगर सेवक सुरेश पाडवी,शहर उपाध्यक्ष गोकुळ पवार, जगदिश परदेशी, जिल्हा अध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा गोविंद पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा अंबालाल साठे,श्रावण तिजविज जिल्हा सरचिटणीस, ताराचंद साळवे जिल्हा चिटणीस, शैलेंद्र अहिरे जिल्हा चिटणीस, मयुर गोहील, जीवन अहिरे शहर अध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा,  राहुल पाडवी यांच्या प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.सुत्रसंचलन  ताराचंद साळवे व आभार प्रदर्शन अंबालाल साठे यांनी मानले.