Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा शहर भाजपचे मराठा चौक व शनी गल्ली घर चलो अभियान सुरू

तळोदा दि १०(प्रतिनिधी) शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सदस्य अभियान नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अंतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रात सर्वत्र शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी घर चलो अभियान राबविण्यात आले. 
 शहादा तळोदा विधानसभा मतदार संघातील बुथ क्रमांक ३१२ वर मराठा चौक व शनी गल्ली घर चलो अभियान तळोदा शहर येथे राबविण्यात आले होते. भाजपा जनता पार्टी तळोदा शहरसरचिटणीस सचिन उदासी युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश गुरव जिल्हा कार्यकारिणी अनिल भैय्या परदेशी, राहुल पाटील, गणेश गुरव, गणेश गायकवाड, खुशाल पाटील, चेतन गुरव, हेमंत गुरव, अर्जुन सोनवणे, पिंटू साठे, यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, व कार्यकर्ते, बुथ प्रमुख यांचा सोबत घरो घरी जावुन नागरिक बंधू-भगिनींना भाजपाचे सदस्य करून भाजपामध्ये सहभाग करून घेतले.