Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आढावा बैठक इस्लामपूर येथे संपन्न

 संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन दिनांक १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी कै.सुधीरदादा पिसे यांच्या जन्मभूमी इस्लामपूर जिल्हा सांगली आढाव बैठक भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे.
     या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आज इस्लामपूर येथे मुख्य संयोजिका उषाताई पोरे,मिनलताई कुडाळकर,संतोष मुळे,शारदा मामा जांवजळ,सुचिता महाडीक,महेश पंतगे,श्रीकांत खटावकर,हेमंत वेल्हाळ, सोमनाथ वेल्हाळ,सुनिल परदेशी,सुभाष शिंगणे,प्रियंका सातपुते,जयश्री पेठकर,कैलास दोभाळे,व सर्व समाज बांधवांना व माताभगिनी उपस्थित होते 
 यावेळी संत शिरोमणी नामदेव समाधी सोहळा या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले यांत भुमिका याप्रमाणे - प्रस्तावना_उषा पोरे,दामाजी_अश्विनी पेटकर,विठ्ठल_सुरेखा कोकणे, गोनाई_पुनम बगाडे,नामदेव_रत्ना उत्तरकर,राजाई_भारती वनारसे,आऊबाई_शकुंतला सुपेकर,लिंबाई_ सुजाता वनारसे, नारा_करिना घम,विठा_ शर्मिला खांडके,गोडाई_उज्वला गाटे,गोंदा_संगीता नाझरे,येसाई_सुरेखा कपने,म्हादा_ संगीता कालेकर,साखराई_आशा मिरजकर,जनाबाई _सुमन सरवदे,नामदेव,विठ्ठल,उषा पोरे
देह विठ्ठल गाणं झाले.
 पश्चिम महाराष्ट्र येथील इस्लामपूर ,मिरज येथे उषाताईंच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकी झाल्या. पेठ, शिराळा ,मलकापूर ,आष्टा अशा विविध ठिकाणींची लोके उपस्थित होते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यामध्ये संगीताताई नाझरे शर्मिलाताई खांडके,रत्ना उत्तरकर आणि समाधी सोहळा सादरीकरण करणारा खूप मोठा पुण्याहून उपस्थित होता. त्यामध्ये सर्व महिला साठीच्या पुढच्या होत्या .परंतु त्यांचे सादरीकरण आणि त्यांनी दिलेला वेळ हा खूप मोलाचा महत्त्वाचा होता. महाराजांचा समाधी सोहळा हा लोकांना नागपूरचे आव्हान देणार होता. इस्लामपूर व मिरज येथील संयोजकांनी छान संयोजन केले होते उषाताई आणि सर्व सोबत पदाधिकारी महिलांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे अशेच दौरे चालत राहू देत.