Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नागेशदादा पाडवी यांच्या सामाजिक उपक्रमातून अक्कलकुवा येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन, ५२५ रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

अककलकुवा दि 27 (प्रतिनिधी) येथील कुबेर पार्क मधील भाजपा कार्यालयात आयोजीत मोफत सर्व रोग निंदान आरोग्य तपासणी शिबीरात ५२५ रूग्णांची रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला यावेळी डाॅ नितीन सानप त्वचा रोग तज्ञ,डाॅ प्रियंका डोल्हारे स्रीरोग तज्ञ,डाॅ गाजीराम बनोठे ,डाॅ श्री विशाख बालरोग तज्ञ,डाॅ यामिनी नाईक कान नाक घसा,डाॅ अभिलेष व्ही एस पंचकर्म,डाॅ कुनल पटेल पी आर ओ, डाॅ तरूण चौधरी,डाॅ मिलिंद पाटील,डाॅ धिरज पाटील,डाॅ अभिजीत बागुल,डाॅ संदिप बेहेर,डाॅ कौस्तुभ भोसले,डाॅ ईशात पाटील यांनी यावेळी उपस्थित रूग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला 
               यावेळी या कार्यक्रमास भाजपा अनुसूचित जमाती चे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी,शिंदे सेना जिल्हाध्यक्ष किरेसिग वसावे,माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी,मा.सरपंच निलेश जैन,व्यापारी आघाडीचे महेश तंवर, ग्रा.प.सदस्य संदिप मराठे,जयेश मराठे, ग्राम पंचायत सदस्य डिम्पल चौधरी,सरपंच जयमल पाडवी, अनिल पाडवी,दिनकर पाडवी, प्रकाश सोलकी,सरपंच रोशन पाडवी,शुभम पाडवी,सरपंच भुपेन्द्र पाडवी,भुषण पाडवी,सरपंच सुनिल राव, वैभव पाडवी, बापु महिरे,दिलीप परदेशी,मथुराबाई पाडवी,विशाल तडवी,मनोज पाडवी,रविकांत पाडवी,रोहित शुक्ला,मनोज सोनार,प्रकाश क्षत्रिय,राजेंद्र कामे,रमेश नाईक,अशोक पाडवी,बाबुभाई तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते