Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पंतप्रधान नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' पूरस्काराने सन्मानीत

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि २६
मोदींना इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल'     
कैरो, 
Order of the Nile : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिव,सांच्या इजिप्त दौऱ्यावर पोहोचले आहेत. आज त्यांच्या प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इजिप्तमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यादरम्यान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी कैरो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्काराने सन्मानित केले. 'ऑर्डर ऑफ द नाईल' हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे. एका माहितीनुसार, 'ऑर्डर ऑफ द नाईल' हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी कैरो येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी कैरो येथील अल-हकीम मशिदीत पोहोचले. येथे त्यांनी बोहरा समाजाच्या हिताची विचारपूस केली. यादरम्यान भारतीय वंशाचे बोहरा समाजाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला (जे आज पंतप्रधान मोदी तेथे गेले तेव्हा अल-हकीम मशिदीत उपस्थित होते) म्हणाले की, Order of the Nile आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे आले