Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे 26 विद्यार्थ्यांचे रक्तदन,तर 150 विद्य्यार्थी यांची हेमोग्लोबिन तपासणी

समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे आज 26 विद्य्यार्थी यानी केले रक्तदन,150 विद्य्यार्थी यांचे हेमोग्लोबिन तपासणी
यासोबत इतर तीन HIV, Hepatitis B, Hepatitis C, Malaria and Syphilis तपासणी  करण्यात आले.
           महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर राबविण्यात आले यात प्रामुख्याने 26 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
            रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते यात विद्यार्थ्यांच्या इतर तपासण्याही करण्यात आला त्यात हिमोग्लोबिन तपासणी जैविक तपासणी हेपेटाइटिस बी तपासणी मलेरिया सिफिलिस दि तपासण्या करण्यात आले
सर्वप्रथम उपस्थित विद्यार्थ्यांना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी यांनी रक्तदानाचे महत्त्व समजून सांगितले त्याचबरोबर डॉक्टर वंदना बडगुजर यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या मतदान बाबत समस्यांचे समाधान व त्यानंतर प्रत्यक्ष रक्कम तपासणी आणि रक्तदान शिबिर ची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाची रूपरेषा हे प्राचार्य उषा भीमसिंग वसावे यांच्या मार्गदर्शन खाली राबवली यात जिल्हा रुग्णालय नंदुरबार चे ब्लड बैंक यांचे सहकार्य केले सदर कार्यक्रमासाठी डॉ ठाकरे डॉक्टर वंदना बडगुजर तुषार चौधरी प्रा निलेश गायकवाड प्रा डॉ प्रमोद जाधव प्रा नितीन तायडे प्रा अविनाश माळी प्रा पंकज राजकुले राखी पारेख यांनी सहकार्य केले