तळोदा दि १२ (ता प्र)
शहादा तळोदा मतदारसंघांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेशदादा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नाने.महा,रो.ह.यो.योजने अंतर्गत मालदा येथे
१) जि प शाळा २) हनुमान मंदिर ३) होळी चौक व अंगणाडी क्र २- येथील पटांगणात पेवर ब्लाँक बसविणे कामांचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच करूणा पावरा मा.प्रतिभा ताई शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
त्यानंतर मा.प्रतिभा ताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील वनपट्टै धारकांची बैठक घेण्यात आली.व समस्या ऐकून त्यावर निवारण करणे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.व सर्वांना आपली हक्काची जमीन मिळावी म्हणून शासनस्थरावर प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्रसंगी- गोपी पावरा.फकिरा खर्डे.रतीलाल खर्डै.भगतसिंग खर्डै.मगन ठाकरे.आंबूलाल वळवी.ईश्वर खर्डै.संतोष ठाकरे.बिंद्या खर्डै.डिगंबर खर्डै.संजू खर्डै.हिंम्मत पवार.संभू खर्डै.आन्ना खर्डे.बाबुराव खर्डै.दत्तू खर्डै.मनेश खर्डै.रविंद्र वळवी.गुला खर्डै.रविंद्र खर्डै.अं सेविका सुनिता ठाकरे.रंजना खर्डै.भारती चौधरी.संगिता खर्डै.आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.