यावेळी प्राणी पक्षी यांचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी केल्या.या क्षेत्रभेटीचा फायदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यास करताना होईल.यामुळे विद्यार्थ्यांची पशु पक्षी निरीक्षणातून त्या विषयी भूतदया जागृत होऊन ज्ञानात भर पडली, प्रसंगी जितेंद्र परदेशी, गॉर्डन बीएमसीचे अधीक्षक) डॉ देव - क्युरेटर मुंबई प्राणीसंग्रहालय मुख्य अग्निशमन निरीक्षक, एस. जी.एस. चेंबूर नाईट हायस्कूल, मुख्याध्यापक श्री धावडे सहाय्यक शिक्षिका श्रीमती - धावडे सहाय्यक शिक्षक बांदेकर ए.के
शौर्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष- किरण साळवे उपस्थित होते.विद्यार्थ्यांचां प्रशनांना उत्तरे विज्ञानविषयक माहिती जितेंद्र परदेशी (उद्यान अधीक्षक, बीएमसी), डॉ. देव (क्युरेटर, मुंबई प्राणीसंग्रहालय) यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते.