संस्थेचा हेतू असतो की, विद्यार्थी मध्ये आभ्यासाची आवड निर्माण व्हावी, शिक्षणाचा स्पर्धेत विद्यार्थी टिकावा यासाठी संस्था विविध उपक्रमांचे आयोजन करत असते.यासाठी संस्थेचे अध्यक्ष किरण साळवे व शालेय कर्मचारी यासाठी प्रयत्न करतात.
कार्यक्रमाला शौर्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष- किरण साळवे ,नाईट हायस्कूल, मुख्याध्यापक श्री धावडे सहाय्यक शिक्षिका
श्रीमती - धावडे सहाय्यक शिक्षक ए.के बांदेकर उपस्थित होते