Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महामानव, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड किरण बैसाणे तर उपाध्यक्षपदी सुनील नरभवर

तळोदा दि २२(प्रतिनिधी) महामानव, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड किरण बैसाणे तर उपाध्यक्षपदी सुनील नरभवर व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
         बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव होते.ही निवड समाजबांधवांनी सर्वानुमते केली.ती अशी - अध्यक्ष - अँड किरण पुंजू बैसाणे, उपाध्यक्ष - सुमित अनिल नरभवर सचिव - संघप्रिय सुनील नरभवरसहसचिव - मयूर मिलिंद ब्राम्हणे 
खजिनदार - शरद भारत सावळे
सहखजिनदार- सुनील मधुकर खैरनार.
सल्लागार मंडळ - चंद्रकात भिमदास आगळे सदस्य- सुभाष विठ्ठल शिंदे,मुकेश प्रताप कापुरे,अशोक महादू जाधव,अनिल भरत पवार ,संदिप नागसेन जावरे,आनंद श्यामराव शिंदे,अमोल नाना पाटोळे,मुकुंदा दादाभाई बोरसे,राकेश भारत सावळे, आदींची निवड करण्यात आली.