भाजपने हिमाचलमधील मंडीमधून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला
March 25, 2024
भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 111 उमेदवारांची नावे आहेत. भाजपने हिमाचलमधील मंडीमधून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) तिकीट दिले आहे.महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात कंगना राणावत चे घराचे अवैध बांधकाम तोडण्यात आले होते.तेव्हा ती खुप चर्चेत आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांना तिने ललकारले होते.तिला केंद्र सरकारने सुरक्षा देऊन महाराष्ट्रात पाठवले होते.भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन पुन्हा चर्चेत आणले आहे.