Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कमल वाला दोदमो चाले,राजेश पाडवी दोदमो चाले, प्रचारात रोडालीची धुम


तळोदा दि ८ शहादा तळोदा विधानसभा संपूर्ण मतदारसंघ आमदार राजेश दादा पाडवी यांच्या रोडालीतुन प्रचाराने  दणदणीत खणखणीत करतोय.
      गावागावात माय माऊलींच्या आशीर्वादाने औक्षण केले जातेय, गाव पाड्यावरील थोर मोठे आशीर्वाद देतायेत, आणि मतदार संघातील  युवा वर्ग या लोकशाहीच्या पावन उत्सवात राजेश पाडवींना समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरलाय, गावोगावी फिरून प्रचार सुरू आहे. उत्साह पूर्ण वातावरण  शहादा तळोदा मतदारसंघातच दिसून येते आहे.