निवडणूकीचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात असुन गावागावात रॅली, प्रचारासाठी कोपरा सभा, समाजनिहाय बैठकांवर भर दिला जात आहे.मतदार ही मत मागायला येणाऱ्यांचे आपुलकीने स्वागत करत गंधटिळा लावुन आरती ओवाळून तुमच्या वडीलांनाच मतदान करणार असल्याची ग्वाही देत आहेत.
गावोगाव ,शहर शहर निवडणूकीचा वातावरणाने समाजमन ढवळून निघाले आहे.प्रचार पाहता मुलगी आपल्या बापाचा विजय निश्चित करण्यासाठी मतदार राजांचे अंतर्मन जागृत करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.बापासाठी मते मागणा-या लेकीच सर्वत्र कौतुक होत आहे.