Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्रकुमार गावीत यांच्या प्रचाराचा झंझावात,बालकांना प्रचारात विशेष रुची

तळोदा दि ९ (प्रतिनिधी) शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र कुमार कृष्णराव गावित 
 यांनी शहादा तळोदा तालुक्यातील गावोगावी प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे.प्रत्येक गावात जाऊन पुरूष, महिला यांना भेटून आपली भूमिका पटवुन देण्यचा त्यांचा प्रयत्न आहे.

छोट्या छोट्या बैठकांचे आयोजन करुन मतदारांना आपलेसे करत आहेत.चिमुकली मुले ही त्याना दाद देत गल्लोगल्ली प्रचारार्थ आलेले विशेष कलाकाराचि भुमिकेत प्रचार करीत आहेत.
कार्यकत्यांची भलीमोठी फळी त्यांनी कामाला लावली आहे.