त्यांनी ग्रामीण भागात व शहरात प्रचारासाठी कंबर कसली आहे.ते भाजपाचा प्रचार करणार असून त्यांचा राजकीय जिवनातील प्रवास पाहता,
राजकारणातील खाच खडगे,उंचवटे, कष्टप्रद आणि सुखद जागा यांचा दांडगा अनुभव आहे.
त्याचा मैदानात उतरल्याने भाजपावर प्रेम करणारे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आपोआप जोडले गेले आहेत.