Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नऊ लाख रुपये चोरीस गेलेल्या १९ मोटारसायकली स्थानिक गुन्हा शाखकडून हस्तगत.सात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

चोरीस गेलेल्या १९ मोटारसायकली
स्थानिक गुन्ह शाखकडून हस्तगत.. !

नंदुरबार दि ३०(प्रतिनिधी) तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी दिलीप कोकणी रा. कळंबा ता.जि.नंदुरबार यांची मोटर सायकल ही चोरी झालेबाबतची फिर्यादवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञाता विरुद्ध भा.न्या.सं कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस  निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की विसरवाडी हद्दीतील बिजादेवी गावातील राकेश कोकणी, शशिकांत कोकणी व त्याचे साथीदार यांनी वर नमुद गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केलली आहे, अशी खात्राशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गंर्शनाखाली स्था.गु .शा.॰ पोलोस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.स्थानिक गुन्हे शाखचे पथकाने मिळालले बातमी नुसार विसरवाडी हद्दीतील बिज्यादेवी या गावी जावुन संशयित इसमांचा शोध घेतला असता वर नमुद माहितीप्रमाणे संशयित इमस मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन
विचारपूस करता त्यांनी त्यांचे नाव राकेश दिलवर कोकणी. वय-२३ वर्षे . रा.बिजादेवी ता.नवापूर जि॰नंदुरबार, शाशिकांत कौतिक कोकणी, वय-२६ वर्षं रा. बिजादेवी. ता.नवापूर जि.नंदुरबार असे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन चोरी चे मोटारसायकली बाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे अराविंद जगदीश कोकणी,वय २२ वषं, रा. ता नवापूर जि.नंदुरबार, निलेश हसिराम कोकणी, वय २४ वषं, रा ता नवापूर जि.नंदुरबार,अनमोल ऊर्फ दादू विलास गावीत, वय२8 वर्षे , रा.शेगवे, ता नवापूर जि नंदुरबार, प्रदीप राजू कोकणी, वय-२६ वर्षे , रा. ता.जि.नंदुरबार, लखन ऊफ लक्ष्मण अशोक वळवी,(फरार) रा.बिजादेवी ता.नवापूर जि.नंदुरबार अशांसह नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा,विसरवाडी़, नंदुरबार व जिल्ह्याबाहेरील देखील काही मोटारसायकली चोरी केले असल्याची कबूली दिली आहे. तसेच सदर मोटारसायकली चोरीच्या असलेबाबत माहिती असतांना देखील त्या कमी किमतीत विकत घेणारा इसम नामे रोहीदास मोतोतीराम भोई॰ वय-२२ वर्ष जि.नाशिक यास
देखील ताब्यात घेण्यात आले असून एकुण ०७ आरोपींना तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहेत.सदर इसमांनी चोरी केलेल्या एकण ०९, १५ ०००/- रु.किमतीच्या १९ मोटारसायकली हस्तगत करुन
नंदुरबार जिल्हयातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले
आहे.
        सदरची कामागिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस॰ अपर पोलोस अधीक्षक
अशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक  हेमंत पाटील, पोउनि
मुकेश पवार, पो हे कॉ मुकेश तावडे, मनोज नाईक सजन वाघ, राकेश वसावे, विशाल नागरे, दादाभाई मासूळ,
पोना।माोहन ढमढरे. पोकॉ राजेंद्र काटके. यशोदीप ओगले. रामेश्वर चव्हाण यांनो केलो आहे.