Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली संलग्न सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्रीकांत (कृष्णा) खटावकर, मुख्य संघटक पदी अजय भस्मे (कडेगांव )

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली
राष्ट्रीय अध्यक्ष भास्करजी टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली 
झालेल्या बैठकीत  सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्रीकांत (कृष्णा) खटावकर, सांगली जिल्हा मुख्य संघटक पदी  अजय भस्मे (कडेगांव ) यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवड झाल्या बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पश्मचिम हाराष्ट्र मुख्य संघटक संतोष मुळे
कोल्हापुर जिल्हाध्यक्ष सुरेश पुकाळे ( जयसिंगपुर )
सांगली जिल्हाध्यक्ष  उदय मुळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष  महेश पंतगे,सांगली जिल्हा सचिव  महादेव पिसे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.