*जय हिंद*!
*सलाम शौर्याला, सलाम सामर्थ्याला*!
दि. २३ मे २०२५ | सकाळी १० वाजता
श्री दत्त मंदिर ते भगवान बिरसा मुंडा चौक, तळोदा
तालुक्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक बंधु-भगिनींच्या वतीने
ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
एक देशभक्त म्हणून, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या वीर सैनिकांना पाठिंबा देण्याचा हा क्षण आहे.
आपली उपस्थिती हीच आपल्या देशप्रेमाची साक्ष ठरेल!
चला, तिरंग्याच्या छायेखाली एकत्र येऊया!
मी येतोय... तुम्हीही नक्की या!
आयोजक: सकल हिंदू समाज, तळोदा
जय हिंद! वंदे मातरम्!
अमूल्य आपला एक तास देशाच्या सैनिकांसाठी द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.