पदवी विशेष प्रावीण्य मिळवून पास झाली.
से.नि उपप्राचार्य के एल जाधव सर याची नात आहे.
सौ निलीमा अहिरे व धनराज अहीरे यांची कन्या आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. माध्यमिक शिक्षण दुबईला झाले.उच्च शिक्षण पुणे येथील सिहगड शिक्षण संस्थेतून बा. आचॅ. ही पुणे विद्यापीठातून विशेष प्राविण्य सह मिळवली.
दोन वर्षांपासून अमेरिकेत विद्यापिठात शिक्षण घेत होती.आर्किटेक्चर ईन्जीनिअर मध्ये एम. एस ही पदवी मिळवली.
सौ. निलीमा श्री धनराज अहिरे.मामा हेमंत जाधव. मावशी डॉ प्रतिभा जाधव. राज्य पुरस्कार प्राप्त प्राध्यापक. से. नि. उपप्राचार्य के एल जाधव सौ मालतीबाई जाधव यांनी व समस्त अहिरे परिवार ने हार्दिक अभिनंदन केले आहे.